{
  "village_code": "272000120260080000",
  "village_name": "निरपन",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:46:27Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/09/2026\nश्री.नामदेव मंगळू भले यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 16 चे ७/१२ सदरी जयवंताबाई मंगळू भले अ .पा.क. आई बिबाबाई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज सोबत आधार कार्ड , प्रतिज्ञापत्र दिले आहे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "भास्कर नवसू भुरबुडे"
}
