{
  "village_code": "272000120260150000",
  "village_name": "शेणीत",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4124,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-21",
  "objection_until": "2026-09-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:02:05Z",
  "surveys": [
    "359",
    "459",
    "621"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026\nगहाणखत लिहुन घेणार : -\n1. एच डी एफ सी बँक लि शाखा देवळाली ता. नाशिक जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : -\n1. सुरेश विश्वनाथ गायकवाड रा. शेणीत ता. इगतपुरी जि. नाशिक (खाता क्रमांक :- 454)\nसंमती देणारे खातेदार : -\nकर्जदार गणेश सुरेश गायकवाड (खाता क्रमांक :- 0)\nयांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 2600-2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,41,000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 359 क्षेत्र 1.1800 हे.आर. पोट खराब क्षेत्र 0.02 हे.आर., गट नंबर 459 क्षेत्र 1.85 हे.आर., गट नंबर 621 क्षेत्र 0.4000 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश विश्वनाथ गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7,41,000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष शिवाजी फोकने"
}
