{
  "village_code": "272000120260210000",
  "village_name": "भरविर बुद्रुक",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3360,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:07:14Z",
  "surveys": [
    "500"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता.संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : एकनाथ केरु जुंदरे ,राजाराम केरु जुंदरे रा. भरविर बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4092-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 500 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ केरु जुंदरे ,राजाराम केरु जुंदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार शिवाय मेन्स वेअर करीता प्रो.प्रा.दर्शन राजाराम जुंदरे (खाता क्रमांक :- 1380) ,",
  "talathi": "अमोल बबन वाघ"
}
