{
  "village_code": "272000120260270000",
  "village_name": "बेलगाव तऱ्हाळे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3365,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:52:07Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nचंद्रभान रामा आव्हाड रा. बेलगाव तऱ्हाळे(खाता क्रमांक1020) गट/सर्व्हे क्रमांक195, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2825 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nकिरण चंद्रभान आव्हाड (खाता क्रमांक :-1798)गट/सर्व्हे क्रमांक 195 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2825 आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2409 दिनांक 27/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/309/2025 दि.15/07/2026 च्या आदेशानुसार फेरनोंद केली असे.",
  "talathi": "संदीप दिलीप बागुल"
}
