{
  "village_code": "272000120260330000",
  "village_name": "अधरवड",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:27:39Z",
  "surveys": [
    "211",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : अधरवड आदिवासी सह. सोसा. अधरवड\nलिहुन घेणार : अशोक प्रताप परदेशी\nयांनी सर्व्हे क्रमांक 7 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा अधरवड वि.का.से.सो. र.रु.30000/- 29/9/95 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अधरवड आदिवासी सह. सोसा. अधरवड यांचे कडील पत्र व अशोक प्रताप परदेशी यांचा अर्ज यावरून बोजा कमी केला आहे",
  "talathi": "हेमराज शंकर गव्हाळे"
}
