{
  "village_code": "272000124201500001",
  "village_name": "इगतपुरी शहर",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:29:48Z",
  "surveys": [
    "52/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nलिहुन देणार:-\nविमल बाळु खातळे, गणेश पुंडलिक खातळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/4 खाता क्रमांक 1474 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0101 हे. आर चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवाजी विष्णु आंबेकर , (खाता क्रमांक :-2056) यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण क्षेत्र 0.0101 हे.आर चौ.मी. विक्री) दस्त क्रमांक 1009 दिनांक 13/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हेमराज नामदेव शेंडे"
}
