{
  "village_code": "272000124201600000",
  "village_name": "घोटी बुद्रुक",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:37:15Z",
  "surveys": [
    "257/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर में.जिल्हा उपनिबंधक सो.सहकारी संस्था नाशिक यांचेकडील दि.१५/०९/२०२६ रोजीचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० नियम ८५(५)अन्वये मालमत्ता हस्तांतरणासाठी \"र\" प्रमाणपत्र/आदेश प्राप्त झाले नुसार सदरचे \"र\" प्रमाणपत्र व डॉ.हेडगेवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.घोटी बुद्रुक ता,इगतपुरी जि,नाशिक यांचेकडील संदर्भ क्र.जा.क्र.विवअ/मसरांअधि 1960/कलम 100/नियम 85/नुसार मौजे घोटी बुद्रुक या गावचे हद्दीतील/शिवारातील गट नं.257/3 यांसी एकूण क्षेत्र 0हे02आर यावर बांधकाम केलेली ग्रामपालिका मिळकत नं.1805 यासी तळमजला इमारत क्षेत्र 2000 चौ.फुट व पहिला मजला 2000 चौ.फुट मजली आर.सी.सी.इमारत यासी चतु:सीमा गाव नकाशाप्रमाणे वर कब्जेदार सदरी डॉ.हेडगेवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.घोटी बुद्रुक यांचे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "संदीप दिलीप बागुल"
}
