{
  "village_code": "272000124201600000",
  "village_name": "घोटी बुद्रुक",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22520,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:37:15Z",
  "surveys": [
    "297/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : वसंत गंगाधर हांडे रा. घोटी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11731-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297/2/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत गंगाधर हांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार योगेश वसंत हांडे प्रोप्रायटर ओम टेक्नो इंडस्ट्रीज (खाता क्रमांक :- 4759) ,\nकर्जदार योगेश वसंत हांडे (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार राकेश वसंत हांडे (खाता क्रमांक :- 4759) ,",
  "talathi": "संदीप दिलीप बागुल"
}
