{
  "village_code": "272000124201600000",
  "village_name": "घोटी बुद्रुक",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22524,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:37:15Z",
  "surveys": [
    "245/260/4/259/1/प्लॉट/28/क",
    "245/260/4/259/1/प्लॉट/28/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयआयएफएल फाईनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : काळु रावजी भगत रा. घोटी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3680-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245/260/4/259/1/प्लॉट/28/क, 245/260/4/259/1/प्लॉट/28/ब क्षेत्र 1.0710 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काळु रावजी भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप दिलीप बागुल"
}
