{
  "village_code": "272000130260450000",
  "village_name": "जोगलटेंभी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:22:06Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार: संजय रामकृष्ण तांबे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोदा युनियन कृषक सेवा सह संस्था मर्या नायगांव यांचेकडून दिनांक 16/10/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक Fss/538/2026 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब रामभाऊ कांडेकर"
}
