{
  "village_code": "272000130260470000",
  "village_name": "सोनगिरी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3141,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:09:11Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : मा. उपविभागीय अधिकारी निफाड भाग निफाड यांचे कडील आदेश क्र.पोटखराबा वर्ग (अ)/कावि/जमाबंदी/60/2026 निफाड दिनांक-27/010/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी निफाड भाग निफाड यांचे कडील आदेश क्र.पोटखराबा वर्ग (अ)/कावि/जमाबंदी/60/2026 निफाड दिनांक-27/010/2026 लगत मा.तहसिलदार सो सिन्नर यांचेकडील पत्र क्र. आरटीएस/कावि/857/2026 दिनांक – 16/06/2026 लगत म.उपअधीक्षक भूमी अभिलेख सिन्नर यांचेकडील क्र.दु.लि/पोख/कावि/८४/मौ. सोनगिरी/२०२६ जा.क्र.२०२९/२०२६, सिन्नर दिनांक २७/०५/२०२६ बाजूस दाखल मौजे सोनगिरी गट नं. २३२ मधील पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्राचे लागवडी योग्य क्षेत्रात समावेश करणेबाबत आदेश झालेने खालील प्रमाणे दुरुस्ती केली असे.\nमौजे सोनगिरी ता.सिन्नर जि.नाशिक\n7/12 वरील पोटखराबा वर्ग (अ) सदयस्थिती\n1)गट.क्र. २३२ पैकी खातेदार शंकर देवराम खाडे यांचे लागवडी योग्य क्षेत्र ०.०३ हे.आर, पो.ख. ०.०३ हे आर व आकार ०.१२ पैसे\n7/12 वरील पोटखराबा वर्ग (अ) दुरुस्ती नंतरची स्थिती\n1)गट.क्र. २३२ पैकी खातेदार शंकर देवराम खाडे यांचे लागवडी योग्य क्षेत्र ०.०६ हे.आर, पो.ख. ०.०० हे आर व आकार ०.२४ पैसे\nआदेशावरोन नोंद दाखल केली असे. आदेश व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन कैलास शेवाळे"
}
