{
  "village_code": "272000130260490000",
  "village_name": "जायगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:21:30Z",
  "surveys": [
    "298/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार: शिवनाथ आयुर्वेदिक हर्बल प्रोडक्टस कंपनी प्रो.प्रा.मोहन देवपुरी पुरी\nयांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सोलापुर जनता सहकारी बँक लि. यांचेकडून दिनांक 11/12/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 41500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोलापुर जनता सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र./नाशिक/कर्ज विभाग/2026-27/४४३ दिनांक 2018/12/11 दिलेवरुन व सह दुय्यम निबंधक, नाशिक-1 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त क्र. 9080/2026 दिनांक 11/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश माधव शिरसाठ"
}
