{
  "village_code": "272000130260500000",
  "village_name": "देशवंडी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4768,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:26:51Z",
  "surveys": [
    "449/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026अधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कक्ष-4/कु.का-3/कावि/131/2020\nआदेश दिनांक : 07/08/2020\nनोंदीचा प्रकार : आदेशाने बोजा दाखल\nलिहून घेणार :- युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नायगांव\nलिहून देणार :- तुकाराम मारुती गिते\nयांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नायगांव यांचेकडील अनुसुची इकरार दिनांक 22/10/2026 प्रमाणे पिक कर्ज रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन मौजे देशवंडी गट नंबर/ सर्वे नंबर. 449/8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नायगांव यांचेकडील अनुसुची इकरार व बॅकेकडील जावक क्र. Lr.46660/boza/AGRI/01 दिनांक 22/10/2026 रोजीचा दाखला तसेच मा. जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडील परिपत्रक आदेश क्र.कक्ष-4/कु.का-3/कावि/131/2020 दिनांक 07/08/2020 च्या आदेशावरुन ७/१२ चे इतर हक्कात पिक कर्ज रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश माधव शिरसाठ"
}
