{
  "village_code": "272000130260520000",
  "village_name": "हिवरगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:11:56Z",
  "surveys": [
    "139/3",
    "139/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nखातेदार:बालूसाहेब खंडू सैद यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कोमलवाडी वि.का.सो.डि यांचेकडून दिनांक 21/04/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश शंकर हांडे"
}
