{
  "village_code": "272000130260520000",
  "village_name": "हिवरगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:11:56Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, सिन्नर\nलिहुन देणार : जगन्नाथ भगवान पोमनर रा. हिवरगांव यांनी दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ भगवान पोमनर   यांनी अर्ज व अनुसूची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश शंकर हांडे"
}
