{
  "village_code": "272000130260540000",
  "village_name": "के.पा.नगर",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T23:52:29Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nखातेदार:लालजी त्रंबक टेमगर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा कुंदेवाडी यांचेकडून दिनांक 03/09/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दाखला जा. क्रमांक AGRI LOAN/NOV/2026 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश शंकर हांडे"
}
