{
  "village_code": "272000130260550000",
  "village_name": "बारागांवपिंप्री",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:39:43Z",
  "surveys": [
    "357"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nखातेदार:-राजन रामनाथ कपिले (मयत ) यांचे वारस लिहून घेणार -रोहित राजन कपिले यांनी बाजूस दाखल गट क्रमांक 357 पैकी क्षेत्र 0.15 हे .आर व पो. ख . 0.08 हे .आर केलेल्या जमिनी वर श्री जगदंबा माता ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या .कुंदेवाडी चे अधिकृत प्रतिनिधी -राजाराम गणपत पवार यांचेकडून दिनांक 26/03/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10,00000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री जगदंबा माता ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या .कुंदेवाडी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक बोजा कमी /राजन कपिले /2026-27/37 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वसंता देवचंद कव्हळे"
}
