{
  "village_code": "272000130260570000",
  "village_name": "वडझिरे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:50:19Z",
  "surveys": [
    "122/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nखातेदार: निलेश गोवर्धनदास अग्रवाल यांच्या गट नं. 122/1/2 चे पुर्वीचे खातेदार शिवाजी व मनोहर विष्णु दराडे यांचेसाठी घेतलेले , गोदा युनियन् बंक यांचेकडून दिनांक 24/11/2006 रोजी चे कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक fss 470 दिनांक 23/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्णा आनंदराव गांगुर्डे"
}
