{
  "village_code": "272000130260580000",
  "village_name": "माळेगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:45:34Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमधुकर बाळाजी सांगळे रा. माळेगांव(खाता क्रमांक874)\nगट/सर्व्हे क्रमांक100, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nहे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nदिपक मधुकर सांगळे , (खाता क्रमांक :-1438)\nगट/सर्व्हे क्रमांक 100 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना\nदुय्यम निंबधक सिन्नर जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3363 दिनांक 10/06/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nबक्षिसपत्र लिहुन घेणार हे बक्षिसपत्र लिहुन देणार हे मुलगा आहे.\nनोंद अर्ज, सूची नं. 2, नोंदणीकृत बक्षिसपत्राची नक्कल, दुय्यम निंबधक सिन्नर जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3363 दिनांक 10/06/2024 यावरुन केली असे.\nसदर फेरफार घेणेकाबाबत मा. उपविभागीय अधिकारी निफाड भाग, निफाड यांचेकडील आरटीएस/अपील/285/2026 आदेश प्राप्त झालेने पुन्हा दाखल केली आहे",
  "talathi": "सुवर्णा आनंदराव गांगुर्डे"
}
