{
  "village_code": "272000130260580000",
  "village_name": "माळेगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:55:00Z",
  "surveys": [
    "143/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nखातेदार: श्रीकांत एकनाथ पाटील यांनी\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पंजाब बँक सिन्नर यांचेकडून दिनांक 27/11/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 16000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील रिकन्व्हेंस / गहानमुक्त लेख सादर केला आहे. सह. दुय्यम निबंधक सो. नाशिक 4 यांचेकडील दस्त क्र. 3867 दिनांक 10/04/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्णा आनंदराव गांगुर्डे"
}
