{
  "village_code": "272000130260600001",
  "village_name": "सिन्नर 2",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 54406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:01:08Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविक्री प्रमाणपत्राने :-\nमौजे सिन्नर -2 ता. सिन्नर येथील बिनशेती मिळकत सर्व्हे नं. 59/1/9 10 11/ प्लॉट नं. 81 चे क्षेत्र 213.00 चौ.मी. आकार 153.00 पैसे या वरील बांधण्यात आलेल्या साई गेलेक्सी रो हाउस संकुलातील रो हाउस नंबर 01 यांसी क्षेत्र 52.61 चौ.मी. हि मिळकत डी.एम. डेव्हलपर्स तर्फे 1) दिगंबर शिवाजी खांडरे 2) मयूर सुधीर कपोते यांच्यापासून साठेखत अन्वये 1) अक्षय भाऊसाहेब सानप 2) सपना अक्षय सानप यांना दिलेली होती त्यांनी अदानी हाउसिंग फायनान्स प्रा.लि. यांनी 24,81,792/- इतके कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड न केल्याने व कसुरदार झाल्याने संस्थेने मा. अपर जिल्हादंडाधिकारी सो.नाशिक यांचेकडील सिक्यूरिटाझेशन केस क्र.773/2023 दि.30/11/2023 रोजीचे आदेशान्वये एकतर्फी ताबा घेऊन मिळकत ताब्यात घेण्यात आली व लिलावाची कार्यपद्धती पूर्ण करून संस्थेने विक्री प्रमाणपत्र लिहून घेणार 1) रामनाथ रजक 2) चंदा रामनाथ रजक रा. गांधीनगर, नाशिक यांना त्यांनी रक्कम रुपये 20,00,000/- इतकी भरल्याने दि.16/08/2024 रोजी सेल प्रमाणपत्र मा.दुय्यम निबंधक सो. सिन्नर यांचे समोर दस्त क्र.1421/2026 दि.10/03/2026 अन्वये लिहून व नोंदवून दिले आहे. त्यावरोन सदर सर्व्हे नंबरला विक्री प्रमाणपत्र लिहून घेणार 1) रामनाथ रजक 2) चंदा रामनाथ रजक यांचे नांव 0.5261 आर चौ.मी. क्षेत्राकरिता कब्जेदार सदरी दाखल केले असे.\nनोंद, अर्ज, विक्रीप्रमाणपत्राच्या छायाकिंत प्रतिवरोन केली असे.\n59/1/9 10 11/प्लॉट नं.81",
  "talathi": "बिन्नर दत्तु कारभारी"
}
