{
  "village_code": "272000130260600001",
  "village_name": "सिन्नर 2",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 54441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:01:08Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nके.एस.कन्स्ट्रक्शन करीता प्रोप्रायटर कमल सुधीर कपोते रा. सिन्नर 2(खाता क्रमांक5921) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59/1/2 1/3/प्लॉट/15, बिगरशेती क्षेत्र 3.0010 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9105 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रविण ब्रम्हदेव डिंगोरे , (खाता क्रमांक :-8330)गट/सर्व्हे क्रमांक 59/1/2 1/3/प्लॉट/15 बिगरशेती क्षेत्र 0.9105 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सिन्नर2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1176 दिनांक 15/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली. तसेच फेरनोंद घेणेबाबत मा. उपविभागीय अधिकारी निफाड ,उपविभाग निफाड यांचेकडील आरटीएस /कावि /628/2026 अन्वये फेरनोंद घेतली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n59/1/2 1/3/प्लॉट/15",
  "talathi": "बिन्नर दत्तु कारभारी"
}
