{
  "village_code": "272000130260600001",
  "village_name": "सिन्नर 2",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 54445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:01:08Z",
  "surveys": [
    "191/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : पंजाब ॲण्ड सिंध बँक,गोविंदनगर, नाशिक\nलिहून देणार : मेसर्स दिपक इन्फ्रा ॲण्ड होम्स प्रा.लि. व दिपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स तर्फे प्रो.प्रा.दिपक कल्याणजी चंदे रा. नाशिक यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8952 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/अ 3/अ 4/अ 6/3 अ 6/1/2/2 अ/प्लॉट क्र. 1 वरील सिटी सेंटर अपार्टमेंट मधील तळमजल्यावरील शॉप नं. 08 व 15, पहिल्या मजल्यावरील ऑफिस नं. 5अ,5ब व 5क, तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस नं. 13अ, 13 ब, चौथ्या मजल्यावरील रुम नं. 01 ते 24, स्टोअर ,किचन/ पॅन्ट्री, पाचव्या मजल्यावरील स्टोअर किचन व रेस्टॉरंट , रुम नं. 1 ते 5 व बँक्वेट हॉल या मिळकतीवर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब ॲण्ड सिंध बँक यांचेकडील पत्र क्रमांक 405 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n191/अ 3/अ 4/अ 6/3 अ 6/1/2/2 अ/प्लॉट क्र. 1",
  "talathi": "बिन्नर दत्तु कारभारी"
}
