{
  "village_code": "272000130260600001",
  "village_name": "सिन्नर 2",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 54448,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:26:35Z",
  "surveys": [
    "3/1/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nखरेदीने :-\nखरेदी देणार:- कांता सुर्यकांत सातपुते\nखरेदी घेणार :- 1) राजेंद्र रघुनाथ क्षत्रिय 2) श्रीकांत कोंडाजी काळे\nबाजूस दाखल सर्व्हे नं. 3/1/5 क्षेत्र 0 हे. 37 आर + पो.ख.0.02 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 39 आर आकार 0.44 रु.पै. बाबत अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचे कडील आदेश क्र. कक्ष -4/कु.का-4/एसआर-111/2026 नाशिक दि. 01/10/2026 रोजीचे आदेश प्राप्त झाले आहे. सर्व्हे नं. 3/1/5 क्षेत्र 0 हे. 37 आर + पो.ख.0.02 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 39 आर आकार 0.44 रु.पै. हि मिळकत इनाम वर्ग ६ ब च्या आहेत. सदर मिळकतीचे कृषिक शेतसाऱ्याचे 10 पट नजराणा रक्कम रु 5/- इतकी आहे. सदर नजराणा रक्कम अर्जदार यांनी दि.29/09/2026 रोजी शासकीय खजिन्यात भरणा केलेली आहे. त्यानुसार सर्व्हे नं. 3/1/5 क्षेत्र 0 हे. 37 आर + पो.ख.0.02 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 39 आर आकार 0.44 रु.पै.हि जमीन कृषिक प्रयोजनार्थ वापर करण्याची परवानगी खरेदी घेणार 1) राजेंद्र रघुनाथ क्षत्रिय 2) श्रीकांत कोंडाजी काळे यांना खालील अटी व शर्तीस अधीन राहून देत आहे.\nअटी व शर्ती :\n1) श्रीमती कांता सुर्यकांत सातपुते रा. घर नं. सीईएन 32/1, मानस हॉस्पिटल रोड, दामोदर कॉलनी, भंगारवाडी, लोणावळा, पुणे 410441 यांनी सदरची जमीन श्री राजेंद्र रघुनाथ क्षत्रिय रा.घरकुल,भैरवनाथ हौ.सो., मापरवाडीरोड, ता. सिन्नर जि. नाशिक व श्री. श्रीकांत कोंडाजी काळे रा. आईसाहेब, प्लॉट नं. 26/27, दामोदर नगर -2, मापरवाडी रोड, सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक यांनाच विक्री करता येईल.\n2) खरेदीदार श्री राजेंद्र रघुनाथ क्षत्रिय रा.घरकुल,भैरवनाथ हौ.सो., मापरवाडीरोड, ता. सिन्नर जि. नाशिक व श्री. श्रीकांत कोंडाजी काळे रा. आईसाहेब, प्लॉट नं. 26/27, दामोदर नगर -2, मापरवाडी रोड, सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक हे सदरची मिळकत खरेदीनंतर नवीन अविभाज्य शर्तीवर भोगवटादार वर्ग -2 व शेतीकामासाठीच धारण करतील.\n3) खरेदीखतावर मूळ मालकांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक राहील.\n4) शेती व्यतिरिक्त अन्य प्रयोजनार्थ जमिनीचा वापर झाल्यास प्रचिलित बाजारभाव किमतीच्या 50 टक्के इतकी रक्कम व पूर्वी भरणा केलेल्या साऱ्याच्या 10 पट नजराणा यातील फरका इतकी रक्कम रक्कम शासनास भरणा करणे बंधनकारक राहील असा शेरा 7/12 उताऱ्याचे इतर हक्कात घेण्यात यावा. तसेच खरेदी घेणार हे खरेदीनंतर सदर मिळकत भोगवटादार वर्ग -2, या शर्तीवर धारण करतील.\n5) प्रश्नाधिन जमिनीबाबत भविष्यात कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास तसेच स्थळ पाहणीत जमिनीचे हस्तांतरण आदेशापुर्वीच झाल्याचे आढळून आल्यास परवानगी रद्द होण्यास पात्र राहीन.\n6) सदर गटात भूसंपादन झाले असल्यास भूसंपादित क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील.\n7) अर्ज मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसूल अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडून पारित होणारे आदेश अर्ज मिळकतीचे हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहील.\n8) जमिनीचा विक्री व्यवहार या आदेशाच्या दिनांकापासून पंधरा दिवसानंतर व तीन महिन्याच्या आत नोदणीकृत करण्यात यावा अन्यथा दिलेली परवानगी अपोआप व्यपगत होईल.\n9) प्रस्तुत मिळकत विक्री केलेनंतर अर्जदार भूमिहीन होत असल्यास शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमिनीची मागणी करता येणार नाही.\n10) प्रस्तुत मिळकतीचे सक्षम प्राधिका-याच्या पूर्व परवानगी शिवाय तुकडे पाडता येणार नाही.\n11) प्रस्तुत मिळकत संस्था / फर्म / कंपनीस विकण्यापुर्वी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 अन्वये सक्षम प्राधिकारी यांची पूर्ण परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\n12) प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहतील.\n13) सदर जमिनीचे साठेखतातील रक्कम रु.95,05,000/- हि व्यवहाराची रक्कम आहे.व दुय्यम निबंधक सिन्नर वर्ग -1 ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील मुल्यांकन दाखला दि.24/06/2026 नुसार मुल्यांकनाची रक्कम रु.95,03,400/- इतकी आहे. साठेखतापेक्षा मुल्यांकनाची रक्कम अधिक असल्याने मुल्यांकनाची रक्कम रु.95,05,000/- (अक्षरी रुपये पंच्यानऊ लाख पाच हजार मात्र) हि जमिनीची किंमत निश्चित करणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे हि रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा असल्याबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ठ करावे. त्याशिवाय दुय्यम निबंधक यानी दस्त नोदणीकृत करू नये.\n14) तहसिलदार सिन्नर / ग्राम महसूल अधिकारी सिन्नर -2 यांनी जमीन मालक यांचे नावे यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदारांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची फेरफार नोंद करू नये.\n15) प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागू राहतील.\nअ) महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम 1961\nब) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदा – 1948\nक) महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम 1947\nड) इतर कायद्याच्या तरतुदी\nइ) सदरची परवानगी फक्त याच कायद्याअंतर्गत देण्यात आली आहे. या संबंधित कुळ कायदा 1948, नागरी जमीन ( कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\nवरील पैकी कोणत्याची अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील.\nयेणे प्रमाणे सर्व्हे नं. 3/1/5 खरेदी देणार कांता सुर्यकांत सातपुते यांचे संपुर्ण क्षेत्र 0 हे. 37 आर + पो.ख.0.02 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 39 आर आकार 0.44 रु.पै. हि शेतजमीन खरेदी घेणार 1) राजेंद्र रघुनाथ क्षत्रिय 2) श्रीकांत कोंडाजी काळे यांनी मा.दुय्यम निबंधक सो.सिन्नर-2 यांच्याकडील खरेदीदस्त क्र. 4441/2026 दि. 30/10/2026 अन्वये र.रु. 9505000/- कायमस्वरूपी खरेदी केली असे.\nनोंद अर्ज, खरेदीखताच्या छायाकिंत प्रतीवरोन केली असे.",
  "talathi": "बिन्नर दत्तु कारभारी"
}
