{
  "village_code": "272000130260600001",
  "village_name": "सिन्नर 2",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 54450,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:26:35Z",
  "surveys": [
    "61/2अ/प्लॉट/34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै. यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वावी ता. सिन्नर जि. नाशिक शाखा - सिन्नर\nगहाणखत लिहुन देणार : सोमनाथ एकनाथ जाधव रा. सिन्नर 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4444-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/2अ/प्लॉट/34 क्षेत्र 1.3237 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ एकनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बिन्नर दत्तु कारभारी"
}
