{
  "village_code": "272000130260600001",
  "village_name": "सिन्नर 2",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 54459,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:26:35Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nफेरफार प्रकार :- फ्लॅट खरेदी\nलिहून घेणार : 1) सचिन रामभाऊ भगत 2) रेता सचिन भगत\nलिहून देणार : 1) बाळासाहेब हरिभाऊ जगताप 2) सुनिता बाळासाहेब जगताप\nमिळकतीचा तपशील : सर्व्हे क्र. 932/2+3/2 ड/1+932/2+3/2ड/2/प्लॉट नं. 1 या मिळकती वर बांधलेल्या गुलमोहर - व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 502\nअर्जदार सचिन रामदभाऊ भगत यांनी अर्ज दिला कि, बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे क्र. 932/2+3/2 ड/1+932/2+3/2ड/2/प्लॉट नं. 1 या मिळकती वर बांधलेल्या गुलमोहर - व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 502 बिल्टअप क्षेत्र 537.61 चौ. फुट हे खरेदी देणार 1) बाळासाहेब हरिभाऊ जगताप 2) सुनिता बाळासाहेब जगताप यांचे पासून रक्कम रुपये 18,75,000/- इतक्या मोबदल्यात मा. दुय्यम निबंधक सो सिन्नर-2 यांचे कडील दस्त क्र. 4233/2026 दि. 22/10/2026 अन्वये खरेदी घेतली असे. नोंद अर्ज व सूची 2 वरून केली असे.\n932/2 3/2ड/1 932/2 3/2ड/2/प्लॉट नं. 1,932/2 3/2ड/1 932/2 3/2ड/2/प्लॉट नं. 1",
  "talathi": "बिन्नर दत्तु कारभारी"
}
