{
  "village_code": "272000130260600002",
  "village_name": "सिन्नर 3",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 53632,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:04:08Z",
  "surveys": [
    "176/1अ/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन सो, जय तुळजाभवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मापरवाडी\nगहाणखत लिहुन देणार : अशोक रावसाहेब शिंदे रा. सिन्नर 3 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4165-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176/1अ/1/1 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रावसाहेब शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 720000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्‍वरुप किसन गोराणे"
}
