{
  "village_code": "272000130260640000",
  "village_name": "दातली",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5447,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:24:43Z",
  "surveys": [
    "807"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : केस क्र.कु.का./एस.आर./११/२०२५\nआदेश दिनांक : 27/07/2026\nबाजूस दाखल मौजे दातली ता.सिन्नर येथील गट नं.८०७ पै. क्षेत्र ०.१२ हे.आर आकार १.६२ पै. बाबत मा.तहसीलदार सो. सिन्नर यांचेकडील केस क्र.कु.का./एस.आर./११/२०२५ Eqj Court No.312/2025 दिनांक २७/०७/२०२६ अन्वये सदर गटातील इतर अधिकारात दाखल असलेला दाखल असलेला साधे कुळ – तोलम दादा मिया व हासन मनाजी ख.घे. हा शेरा कमी करणेबाबत आदेश प्राप्त झाला सबब आदेशावरून इतर अधिकारात दाखल असलेला शेरा कमी केला. आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश बाबुराव कदम"
}
