{
  "village_code": "272000130260650000",
  "village_name": "मुसळगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9279,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:01Z",
  "surveys": [
    "824"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026लिहुन देणार:- 1)विकी अशोक गंगावणे 2)संतोष अशोक गंगावणे 3)फुल्याबाई अशोक गंगावणे\nलिहुन घेणार:- 1)महेश गोरख जपे यांनी मौजे मुसळगांव ता.सिन्नर जि.नाशिक येथील गट नंबर 824 यांसी एकुण क्षेत्र 02 हे 98 आर पो.ख.0 हे 18 आर यांसी आकार 15 रु. 87 पैसे यापैकी लिहून देणार यांचे सामाईक खाते नंबर 828 यांसी क्षेत्र 0 हे 33 आर+ पो.ख. 0 हे 06 आर यांसी आकार 01 रु. 73 पैसे यापैकी लिहून देणार अ.क्रमांक 1 ते 3 यांचे अविभक्त हिश्याची संपुर्ण क्षेत्र कायम स्वरुपी लिहून घेणार यांना खरेदीखताने दिलेले आहे तसेच सदरील गटामध्ये एक विहीर,इले मोटारासह मिळकत खरेदी दिलेली आहे.तसेच खरेदी दिलेल्या क्षेत्रात वहिवाटी ठरल्याप्रमाणे व जुन्या वहिवाटीप्रमाणे जाण्यायेण्यासाठी रस्ता राहील. तरी यावरुन लिहून देणाार यांचे नांव कमी करुन लिहून घेणार यांचे नांव दाखल करण्यात यावे व लिहून देणार यांचा संपुर्ण हिस्सा कायम स्वरुपी लिहून घेणार यांना वर्ग करण्यात यावा यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. सिन्नर2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3390 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 235000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गजानन माधवराव गुंडरे"
}
