{
  "village_code": "272000130260650000",
  "village_name": "मुसळगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:01Z",
  "surveys": [
    "914ते945व946पै/प्लॉट/बी114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026भाडेपट्ट्याने लिहून घेणार :- मेसर्स-प्रिसिजन इंजिनियरींग प्रो.प्रा. सुधिर नारायण साळवेकर\nभाडेपट्ट्याने लिहून देणार :- सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. सिन्नर तर्फे चेअरमन - आण्णासाहेब सुर्यभान गडाख,संचालक - विष्णु त्रंबक खताळे व्यवस्थापक- नामकर्ण यशवंत आवारे\nयांनी म. दुय्यम निबंधक सो. सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 299/1998 दिनांक 18/06/1998 अन्वये रक्कम रुपये 90000 घेऊन घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 914 ते 933 व 936 पैकी औदयोगिक वापराचा प्लॉट नं. बी 114 क्षेत्र 1000 चौ.मी. हि मिळकत मेसर्स-प्रिसिजन इंजिनियरींग प्रो.प्रा. सुधिर नारायण साळवेकर यांना भाडेपट्ट्याने दिली असे. सदरचा गट नं. 914 ते 933 व 936/प्लॉट नं. बी 114 फेरफार क्रमांक 8172 ने बदल केलेनंतरचा गट नं. = 914 ते 945 व 946पै/प्लॉट नं. बी 114 झालेला आहे अर्ज , म. दुय्यम निबंधक सो. सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 299 /1998 दिनांक 18/06/1998 वरून नोंद घेतली असे.भाडेपट्टा करून घेणाऱ्याचे नाव इतर अधिकारात दाखल केले असे.",
  "talathi": "गजानन माधवराव गुंडरे"
}
