{
  "village_code": "272000130260650000",
  "village_name": "मुसळगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9307,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:01Z",
  "surveys": [
    "568"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन पंडित दिनदयाळ नागरी सह.पतसंस्था मर्या.सिन्नर\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप म्हाळू काकड रा. मुसळगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5405-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 568 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप म्हाळू काकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन माधवराव गुंडरे"
}
