{
  "village_code": "272000130260650000",
  "village_name": "मुसळगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:01Z",
  "surveys": [
    "524"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : वसुली अधिकारी प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिन्नर\nलिहून घेणार : मोहन ज्ञानेश्‍वर सिरसाठ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 524 तपशिल : प्रियदर्शनी महिला ना.सह.पत.मर्या.सिन्नर यांचा जप्ती आदेश श्री. मोहन ज्ञानेश्वर शिरसाठ यांच्या करिता - 6518\nदिनांक 10/09/2013 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1) व (2)च्या अधिकारा नुसार जप्ती हुकुम -प्रिय दर्शनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिन्नर यांचे कर्जदार मोहन ज्ञानेश्वर शिरसाठ यांची कर्ज थकबाकीपोटी मालमत्ता जप्त चा मोहन ज्ञानेश्‍वर सिरसाठ   यांच्या नावे र.रु. 84380/- कर्ज. - 9009\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन माधवराव गुंडरे"
}
