{
  "village_code": "272000130260670000",
  "village_name": "गुरेवाडी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2025-06-12",
  "objection_until": "2025-06-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:15:38Z",
  "surveys": [
    "23/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/06/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 03/06/2025जा.क्र./वसुली अधिकारी /156/107 स्था.ज.हु श्री.संत सावता माळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, धोंडवीरनगर, सिन्नर यांचे कडील स्थावर जप्ती हुकुम - जा.क्र./वसुली अधिकारी /156/107 स्था.ज.हु अन्वये पुढीलप्रमाणे स्थावर जप्ती हुकुम मध्ये दिले प्रमाणे मौजे गुरेवाडी येथील गट नं 23/ब क्षेत्र 20.00 आर चौ.मी. आकार 200.00 रु.पै. चे इतर अधिकारात बापुराव मौतम मुसळे यांचे नावे श्री. श्री.संत सावता माळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, धोंडवीरनगर, सिन्नर यांचा पुढील तपशिलातील जप्ती बोजा दाखल केला असे. 1) आवर्ड क्र.3/2016 दिनांक 10/06/2016 दाखला क्रमांक 292/2020-21 दिनांक 30/07/2021 मालमत्ता वर्णन श्री.हिरामण हरी काळे यांचे जामीनदार –श्री. बापुराव मौतम मुसळे यांची सामाईक हिश्याची मिळकत मालमत्तेवर बोजाचा तपशिल 34547/-+व्याज 2) आवर्ड क्र.8/2010 दिनांक 03/08/2010 दाखला क्रमांक 08/2010 दिनांक 03/08/2010 मालमत्ता वर्णन श्री.शिवाजी भवनराव काळे यांचे जामीनदार –श्री. बापुराव मौतम मुसळे यांची सामाईक हिश्याची मिळकत मालमत्तेवर बोजाचा तपशिल 33831/-+व्याज 3) आवर्ड क्र.76/2018 दिनांक 17/01/2018 दाखला क्रमांक 76/2018 दिनांक 17/01/2018 मालमत्ता वर्णन श्री.अनिता बाबुराव काळे यांचे संमतीदार –श्री. बापुराव मौतम मुसळे यांची सामाईक हिश्याची मिळकत मालमत्तेवर बोजाचा तपशिल 17303/-+व्याज 4) आवर्ड क्र.25/2016 दिनांक 10/06/2016 दाखला क्रमांक 25/2016 दिनांक 10/06/2016 मालमत्ता वर्णन श्री.पोपट मोहन गायकवाड यांचे जामीनदार –श्री. बापुराव मौतम मुसळे यांची सामाईक हिश्याची मिळकत मालमत्तेवर बोजाचा तपशिल 40925/-+व्याज 5) आवर्ड क्र.3/2016 दिनांक 10/06/2016 दाखला क्रमांक 292/2020-21 दिनांक 30/07/2021 मालमत्ता वर्णन श्री.चंद्रकांत माणिक कुडाळकर यांचे संमतीदार –श्री. बापुराव मौतम मुसळे यांची सामाईक हिश्याची मिळकत मालमत्तेवर बोजाचा तपशिल 77491/-+व्याज 6) आवर्ड क्र.76/2018 दिनांक 17/01/2018 दाखला क्रमांक 76/2018 दिनांक 17/01/2018 मालमत्ता वर्णन श्री.रमेश जनार्दन काळे यांचे जामीनदार –श्री. बापुराव मौतम मुसळे यांची सामाईक हिश्याची मिळकत मालमत्तेवर बोजाचा तपशिल 12043/-+व्याज याप्रमाणे जप्ती बोजा दाखल केला असे गांवी नोंद जा.क्र./वसुली अधिकारी /156/107 स्था.ज.हु श्री.संत सावता माळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, धोंडवीरनगर, सिन्नर यांचे कडील स्थावर जप्ती हुकुम - जा.क्र./वसुली अधिकारी /156/107 स्था.ज.हु अन्वये केली असे..",
  "talathi": "दिपक दौलतराव कथले"
}
