{
  "village_code": "272000130260680000",
  "village_name": "भाटवाडी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:42:25Z",
  "surveys": [
    "53/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:चेतन मधुकर लोणारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री.गोवर्धन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, सोनांबे यांचेकडून दिनांक 22/03/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 713286.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री.गोवर्धन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, सोनांबे यांचेकडील दाखला जा. क्रमांक 2577/2026/10 दिनांक13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमित प्रदिप नेटावणे"
}
