{
  "village_code": "272000130260720000",
  "village_name": "सोमठाणे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:10:53Z",
  "surveys": [
    "201/2",
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार: नारायण सखाहारी कोकाटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आय डि बीआय बँक सिन्नर यांचेकडून दिनांक 30/12/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डि बीआय बँक सिन्नर यांचेकडील दाखला दिनांक 2014/12/30 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या दौलत आहेर"
}
