{
  "village_code": "272000130260730000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6979,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:56:59Z",
  "surveys": [
    "126",
    "142"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. स्वामी अद्वैतानंदजी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगवी ता. सिन्नर, जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : बाळू ठकाजी शिंदे रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5309-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126, 142 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू ठकाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या दौलत आहेर"
}
