{
  "village_code": "272000130260750000",
  "village_name": "महाजनपूर",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:11:41Z",
  "surveys": [
    "16",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nखातेदार:झुंबराबाई रामराव आरोटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया कोपरगाव यांचेकडून दिनांक 13/02/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 650000.00 गट नं 51 साठी व रक्कम रु. 65000 गट नं 16 साठी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया कोपरगाव पत्र दिनांक 27/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशन गोरख खालकर"
}
