{
  "village_code": "272000130260760000",
  "village_name": "मेंढी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6126,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:47:49Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, डुबेरे, शाखा - वडांगळी\nगहाणखत लिहुन देणार : राहुल जयवंत गिते ,सनिल जयवंत गिते रा. मेंढी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5464-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल जयवंत गिते ,सनिल जयवंत गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन विश्वनाथ आहेर"
}
