{
  "village_code": "272000130260770000",
  "village_name": "खडांगळी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3799,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:47Z",
  "surveys": [
    "305"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमन सो., प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिन्नर\nगहाणखत लिहुन देणार : विनोद पंढरीनाथ कडवे रा. खडांगळी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5237-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद पंढरीनाथ कडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुवर्णा विनोद कडवे (खाता क्रमांक :- 1207) ,",
  "talathi": "योगेश शिवाजी भेंडाळे"
}
