{
  "village_code": "272000130260780000",
  "village_name": "वडांगळी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:50:55Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026\nवसुली अधिकारी जप्ती आदेश .\nश्री स्वामी अद्वैतानंदजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.सांगवी ता.सिन्नर जि.नाशिक यांना प्रलंबित थकबाकी कर्जदार श्री.खुळे रमेश रंगनाथ यांनी थकबाकी रक्कम रुपये १४४६६२ /- + व्याज न भरल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व (२) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(१०) अन्वये मौजे वडांगळी येथील गट न. १०४ पै. जावक क्रमांक /वसुली अधिकारी १५६/१०७ स्था.ज.हु. दाखला क्र. ९३० /२०२२-२३ दि.२६/०५/२०२२ अन्वये वसुली अधिकारी श्री स्वामी अद्वैतानंदजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.सांगवी ता.सिन्नर जि.नाशिक यांच्या स्थावर जप्ती हुकुम दिनांक ०५ /०८/२०२६ वरून श्री खुळे रमेश रंगनाथ यांचे जामीनदार श्री.खुळे अशोक देवराम यांच्या स्वमालकीच्या मिळकतीवर जप्ती बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "उत्कर्षा अशोक भदाणे"
}
