{
  "village_code": "272000130260780000",
  "village_name": "वडांगळी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:50:55Z",
  "surveys": [
    "408"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nवसुली अधिकारी जप्ती आदेश .\nलोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे शाखा सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांना प्रलंबित जमीन थकबाकी कर्जदार अशोक लक्ष्मण घुले आणि जामीनदार गोरख लक्ष्मण घुले व सुरेश रामनाथ शिणारे यांनी थकबाकी रक्कम रुपये ३८९४९२ /- + व्याज न भरल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व (२) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(१०) अन्वये मौजे वडांगळी येथील गट न.४०८ पै. जावक क्रमांक /वसुली अधिकारी १५६/१०७ स्था.ज.हु. दाखला क्र. १०२० /२०२५-२६ दि.२९/०५/२०२६ अन्वये वसुली अधिकारी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे शाखा सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांच्या स्थावर जप्ती हुकुमावरून जप्ती बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "उत्कर्षा अशोक भदाणे"
}
