{
  "village_code": "272000130260780000",
  "village_name": "वडांगळी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:50:55Z",
  "surveys": [
    "491"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार: बापु लक्ष्मण चव्हाणके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 12/07/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक AT26/NOC/BLC/2026-27 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उत्कर्षा अशोक भदाणे"
}
