{
  "village_code": "272000130260780000",
  "village_name": "वडांगळी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:50:55Z",
  "surveys": [
    "498/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nखातेदार: संगिता संजय चव्हाणके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री सिन्नर व्यापारी सहकारी बँक मर्या सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 30/07/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 115000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री सिन्नर व्यापारी सहकारी बँक मर्या सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 55/9141 - दिनांक 28/10/2026 व सह दु.नि.सिन्नर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र. 5421/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उत्कर्षा अशोक भदाणे"
}
