{
  "village_code": "272000130260780000",
  "village_name": "वडांगळी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:24:05Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार: शिवाजी देवराम आव्हाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर तामसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.तामसवाडी ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून दिनांक 19/10/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तामसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.तामसवाडी ता.निफाड जि.नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उत्कर्षा अशोक भदाणे"
}
