{
  "village_code": "272000130260800000",
  "village_name": "गुळवंच",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:16:05Z",
  "surveys": [
    "1302"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nविहीर पाणी वापराचे खरेदी : -\nखरेदी घेणार – नामदेव रामनाथ सानप\nखरेदी देणार – रामनाथ नाना सानप\nसंमती देणार – धनराज रामनाथ सानप, शरद रामनाथ सानप\nबाजुस दाखल गट नं.1302 क्षेत्र – 10.11 हे.आर पो.ख.1.38 आर आकार 10.31/- पैसे यातील लिहून देणार यांच्या हिश्याचे कब्जात व वहिवाटीत असलेले क्षेत्र 1.73 हे.आर पो.ख. 0.46 आर आकार 1.76 पैसे यात लिहून देणार यांचे मालकीच्या विहिरी 3 त्यापैकी विहीर 1 (पाझरतलावाचे खालची) मधील संपूर्ण 16 आणे हिस्सा व हक्क व पाण्याची हक्क कायमस्वरूपी खरेदी दिले असे. सदर दस्त क्र 4792/2026 दि. 02/09/2026 रोजी र.रु 100000/- खरेदी दिला असे.\nअर्ज, खरेदीखताची छायाकिंत प्रतीवरोन इतर अधिकारात नोंद केली असे",
  "talathi": "आकाश शंकर हांडे"
}
