{
  "village_code": "272000130260800000",
  "village_name": "गुळवंच",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10400,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:16:05Z",
  "surveys": [
    "1147/1",
    "962"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1)व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंसथा मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कडील स्थावर जप्ती हुकुम जा.क्र. /वसुली अधिकारी 156/107 स्था.ज.हु. वसूल पात्र रक्कम रु 586720/- +व्याज +खर्च दिनांक 28/09/2026 नुसार कर्जदार /मुक्ता सोमनाथ सांगळे यांचे कर्ज थकबाकीपोटी बाळू कोंडाजी सानप यांची मौजे गुळवंच येथील गट क्र. 962 व 1280 हि मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. सबब स्थावर जप्ती हुकुमनामा पत्र क्रमांक 397/2025-26 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 586720.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश शंकर हांडे"
}
