{
  "village_code": "272000130260840000",
  "village_name": "पिंपळगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3628,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:55Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा.तहसिलदार सो.सिन्नर यांचेकडील आदेश क्रं.आरटीएस/कावि/ राजपत्र / 1751/2026 दि.07/10/2026 अन्वये काशिनाथ दादा करडेल यांनी अनुक्रमे महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसुचना गुरुवार ते बुधवार, मे 11-17, 2023 या दरम्यान प्रसिद्ध राजपत्राप्रमाणे (RNI No.MAHBIL/2009/31874 M-2331345) त्यांचे नाव काशिनाथ दादा कर्डिले ऐवजी काशिनाथ दादा करडेल असा बदल करणे बाबत वरील आदेश झालेला आहे.सदरच्या आदेशाप्रमाणे मौजे पिंपळगाव येथील गट नं. 75 या मिळकतीस कब्जेदार सदरी दाखल काशिनाथ दादा कर्डिले हे नाव बदल करून त्या ऐवजी काशिनाथ दादा करडेल असे नाव दाखल केले असे. (आदेश दप्तरी फाईल असे.)",
  "talathi": "बापू गोविंदराव राठोड"
}
