{
  "village_code": "272000130260880000",
  "village_name": "शहा",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:53:46Z",
  "surveys": [
    "185",
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार – 1. आशा कैलास तनपुरे\n2. बेबीताई पांडुरंग जाधव\nलिहून घेणार – 1. अशोक माधवदास बैरागी\n2. बाळू माधव बैरागी\n3. राजेंद्र माधवदास बैरागी\n4. भाऊसाहेब रायभान सोनवणे\nमौजे शहा ता. सिन्नर गावचे शिवारातील मिळकत गट नं. 185 यांसी क्षेत्र 2 हे 16 आर + खराबा 0 हे 06 आर असे एकूण क्षेत्र 2 हे 22 आर यांसी आकार रु. 3.75 पै. वर वर्णन केलेल्या मिळकतीतून लिहून देणार यांचे क्षेत्राचे मधले बाजूने दक्षिण उत्तर लांबीचा 10 फुट रुंदीचा (म्हणजेच पू.प. 10 फुट रुंदीचा) ग. नं. 190 पर्यंत शेती उपयोगी ट्रॅक्टर / बैलगाडी / टू व्हिलर व इतर सर्व वहाणे गाडीवाट रास्त्याने लिहून घेणार यांचे मालकीची मिळकतीत सर्व मालकांना जाण्यायेण्याचा रस्ता कायम स्वरूपीने दिलेला आहे. सदरहू रस्ता हा फक्त लिहून घेणार व देणार यांनीच वापर करावयाचा आहे त्या व्यतिरिक्त अन्य कोणासही सदरहू रस्ता वापरता येणार नाही. सदरहू रस्ता हा लिहून घेणार यांना कायम स्वरूपी वंशपरंपरागत जाण्यायेण्यासाठी दिलेला आहे. मात्र जमीन कुठल्याही प्रकारची हस्तांतरीत केलेली नाही फक्त वहिवाट रस्ता हक्क हा कायम स्वरूपी वंशपरंपरागत दिलेला आहे.\nपर्यायी जागेचा करार दुय्यम निबंधक सिन्नर 1 दस्त नं. 2559/2024 दि. 23/07/2024 रोजी लिहून घेणार यांच्या लाभात या दस्ताने कायमस्वरूपी दिलेला आहे. वरीलप्रमाणे इतर अधिकारात वहीवाट हक्काची नोंद घेतली असे.",
  "talathi": "रोहित अनिल मोरे"
}
