{
  "village_code": "272000130260880000",
  "village_name": "शहा",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:53:46Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार – 1. अशोक माधवदास बैरागी\n2. बाळू माधव बैरागी\n3. राजेंद्र माधवदास बैरागी\nलिहून घेणार – 1. भाऊसाहेब रायभान सोनवणे\nमौजे शहा ता. सिन्नर गावचे शिवारातील मिळकत गट नं. 190 यांसी क्षेत्र 3 हे 14 आर + खराबा 0 हे 02 आर यांसी आकार रु.5.14 पै. यांपैकी अशोक माधवदास बैरागी यांचे क्षेत्र 1 हे 05 आर अधिक पो.ख. 0 हे 01 आर यांसी आकार रु.1.71 न. पै. बाळू माधव बैरागी यांचे मालकीची मिळकत क्षेत्र 0 हे 45 आर यांसी आकार रु.0.74 न. पै. व राजेंद्र माधवदास बैरागी यांचे मालकीची संपूर्ण मिळकत क्षेत्र 0 हे 78 आर अधिक पो.ख. 0 हे 01 आर यांसी आकार रु.1.28 न. पै. अशी एकूण मिळकत सामा. 2 हे 28 आर + खराबा 0 हे 02 आर असे एकूण क्षेत्र 2 हे 30 आर यांसी आकार रु.3.73 पै. तसेच गट नं. 189 यांसी क्षेत्र 0 हे 05 आर यांसी आकार रु.0.08 पै. वर वर्णन केलेल्या ग.नं. 190 चे मिळकतीतून लिहून देणार यांचे क्षेत्राचे मधले बाजूने दक्षिण उत्तर लांबीचा 10 फूट रुंदीचा म्हणजेच पू.प. 10 फूट रुंदीचा) व त्यापुढे राजेंद्र माधवदास बैरागी यांचे दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम लांबीचा द.उ. 10 फूट रुंदीचा रस्ता राहील. तसेच ग.नं. 189 चे दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम लांबीचा ग.नं. 193 पर्यंत शेती उपयोगी ट्रॅक्टर / बैलगाडी / टू व्हीलर व इतर सर्व वहाणे गाडीवाट रस्त्याने लिहून घेणार यांचे मालकीची मिळकतीत सर्व मालकांना जाण्यायेण्याचा रस्ता कायम स्वरूपीने दिलेला आहे. म्हणजेच ग.नं. 190 व 189 मधून ग.नं. 193 पर्यंत रस्ता राहील. सदरहू रस्ता हा फक्त लिहून देणार व घेणार यांनीच वापर करावयाचा आहे त्या व्यतिरिक्त अन्य कोणासही सदरहू रस्ता वापरता येणार नाही. सदरहू रस्ता हा लिहून घेणार यांना कायम स्वरूपी वंशपरंपरागत जाण्यायेण्यासाठी दिलेला आहे. मात्र जमीन खरेदी विक्री हस्तांतरित केलेली नाही फक्त वहिवाट रस्ता हक्क हा कायम स्वरूपी वंशपरंपरागत दिलेला आहे.\nपर्यायी जागेचा करार दुय्यम निबंधक सिन्नर 2 दस्त नं. 2560/2024 दि. 23/07/2024 रोजी लिहून देणार व घेणार यांच्या लाभात या दस्ताने कायमस्वरूपी दिलेला आहे. वरीलप्रमाणे इतर अधिकारात वहीवाट हक्काची नोंद घेतली असे.",
  "talathi": "रोहित अनिल मोरे"
}
