{
  "village_code": "272000130260920000",
  "village_name": "पंचाळे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7900,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्र",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:17Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- बक्षीसपत्र\nबक्षीसपत्राने लिहून देणार :- रामा नारायण वाघ ( खाता क्र.679) क्षेत्र 1.48.33 हे.आर चौ.मी पैकी क्षेत्र 1.48.33 हे.आर चौ.मी आणि पोटखराब 0.04.68 हे.आर.मी.यांचे गट क्र.156 (जुना गट क्र.272),(जुना सं.नं-79)हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहून घेणार :- बेबी हरी वाघ उर्फ सावित्री अर्जून कर्डक क्षेत्र 1.48.33 हे.आर चौ.मी पैकी क्षेत्र 1.48.33 हे.आर चौ.मी आणि पोटखराब 0.04.68 हे.आर.मी.\nयांना सब रजिस्टर कुर्ला यांचेकडील दस्त क्र- 5766 दि.18/08/1965 प्रमाणे विनामोबदला बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहून घेणाऱ्याचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बापू गोविंदराव राठोड"
}
